Aani Kashinath Ghanekar | सुमीत साकारणार डॉ. लागूंची व्यक्तिरेखा! | Subodh Bhave, Sumeet Raghvan

2018-09-07 24

‘भेदक नजर,शांत पण काळजाच्या आरपार जाणारा आवाज. स्थितप्रज्ञ , मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट!’, या अलंकारिक शतब्दांमध्ये त्यांनी डॉ. लागू यांची ओळख करुन देत आपण डॉ. श्रीराम लागू साकारत असल्याचं सुमितने स्पष्ट केलं.